Posts

मी इहा सोडली नाही

Image
मी इहा सोडली नाही मि मांणसाची भाषा  समजु शकलो नाही  त्या भाषेचा रंग साधा  समजु शकलो नाही  उगीच फरफटत या देहाची  आह समजु शकलो नाही  मन स्थिरावत जिवन गेले  काठावर ती बसलो नाही  आग ज्वलंत प्रश्ननाची   सावलीत वाळवून फसलो नाही  श्रीमंतीच्या माघे धावलो  परी गरीबी सुटली नाही  दुःखाचे गाठोडे घेऊन आलो  मी इहा सोडली नाही  राजेश मेकेवाड 

अंतरंग _ कविता

Image
अंतरंग  _  कविता दगडाला पाझर दिला तू  तु एकदा पाझरून बघ    हिरवळ निघून गेला ज्याचा  त्या झाडींना बहरून बघ   होता सुगंध तेव्हा  फुलांचा पाखराला  मन मोहुन गेला   मोगरा काळजाला  दऱ्या  खोऱ्या तुन       खळखळुन गेला    त्या डोळ्यात आता   थोडे वाहून  बघ माळ  निखळ तुझ सौंदर्याचे  मझ बांधावरुन बघ  हा एकांतलेला खळखळ  मझ अंतरंगात  बघ  राजेश मेकेवाड 

चहुरलेली _ कविता

Image
 चहुरलेली _ कविता   झिरपून जावे देहावरती  रात सारी का रेंगाळलेली  अलगत पिऊन जावे  वारा होऊन फुलावरती  मधमाशीचा दंश नव्या  पसरून जाते तन मन भारी  मधुरता ती ओठावरची  जीवनभर पूरवीत जाती  सका सकाळी कुठे थवा    पाखरांचा  निघून जातो  रात घरट्यात जाणिवांची   चिव चीवाट गोड होतो  रोज  नव्याने पंख पसरते  सैर झाल्या दाही  चोची मध्ये चोच भरुनी  चहुरलेली पिल्लासाठी आई  राजेश मेकेवाड 

दंश _ कविता

Image
 दंश  _  कविता  हा चंद्र मज पाहुणी   श्रींगार सारा घेऊन जातो  परिस पैंजण तुज छमछम  सखा सकाळी घेऊन जातो  टिंम टिमत देहावर ती  या चाहूल खुणाची  ओढ छेळते अंतरी  उखाणी सारी का सोडवीतो   मी ठेव अमृताची  प्याली ऊभी एकटी  ओठांची मोहोळ मी  गुंफवितो सारि का असी    बहरलेल्या फुलांची  मखमली मोहिते  कुठे दंश मधमाशीचा   सांगुन  कुणास भेटते   राजेश मेकेवाड    

सुखी ठेव पांडुरंग

Image
 सुखी ठेव पांडुरंग  तुझ वर झिझवने सोपे नव्हे  जिवनाचा शिल्पकार  कवितेमध्ये चुकवणे  हेही शक्य नव्हे  नकळत पडद्यावर  तिळभर ऐतो राग माझा   हृदयी बहरलेला  मनभर उमटते का जिव्हाळा  गळा तुझ भरोनी    शोभते माझी माळ  आजन्म या जिवाची  सुखी ठेव पांडुरंग   राजेश मेकेवाड  

निखळ _ कविता

Image
निखळ  _   कविता  निखळ पडद्यातुन चमचमते   मंद स्थिरावत सांज नव्हे   चांदण्याचे  टिमटिमने  सखे तुझ  हे डोळे दिसते   रात घाई सळ सळते  कुंदा वरती चंद्र रंगते  घायाळ या क्षितिजाचे  सकाळी मौन कुठे उमटते  कुरवाळतो या जीवा  ओलावनारा मंद वारा  सोडलेले बांध सारे  क्षण भर कुठे हरवते   देहावर ती उमटते  चंदनाचा गंध चहु  या नव्या ऋतुंची  उरी आस झोंबते  _  राजेश मेकेवाड 

विराणलेला _ कविता

Image
विराणलेला  गर्दीत चांदण्याच्या  पुसून टाकली रास  सकाळ होता होता  मज भेटली स   चुकून वाटेवरती  मज आठवली ती रात  गंगे समान स्थिरावलेली  सारी का प्रती बिंब  एकांत लागला  मझ पापण्यात  चमचमता निखळ     तळमळता  हा काठ  भास तुझा  भरदाट   उरी  कुठे संगम नजरेचा झाल  विलगुन गेल्या दोन तटा  हा का शेवट विराणलेला  राजेश मेकेवाड 

कटपुतली सरकार चालतो

Image
 कटपुतली सरकार चालतो  तलवारीच्या धारेवरती  नाही कष्टकऱ्याची जाण  काल परका लुटून खात होता  आज घरचा लुटून खातो  राज सत्तेच हाती  फक्त गरीबाला मारतो  शक्तीच्या तोंडी  दुबळा शोभतो   बलगंडाच्या हाती  सरकार  चालतो  कटपुतलीचा दोर  सज्जनाला  न जाणतो     राजेश मेकेवाड 

निळाई कविता

Image
निळाई कविता त्या फुलांची कुठे हरवली  मखमल चौफेर सारी  गंध उधळला  कल्पतरू  मातीला मन मोहना री   नभासी भासते तुझं  सागरा निथळ समाई  डोळ्यात निखळ  मझ लागते रात भारी  साचलेल्या चांदण्यासी  मागणे काही नाही  हृदयी रंगलेली  सारी का निळाई  राजेश मेकेवाड 

अनपेक्षितेचा

Image
अनपेक्षितेचा   सकाळी सकाळी एकदा ओठात घ्यावे म्हणतो  जाता जाता तुझ एकदा  मन भर प्यावे म्हणतो  जमले तुला फार थोडे कधीतरी तप्त विरह  व्याकुळ दुपार मिठीत घ्यावे म्हणतो  एकदा या देहाची  तुझ्या सवे झिरपुन  सकाळ तुझ्यात  विल्लिन व्हावे म्हणतो  पुर्व दिशे गुलाल  टाकुनी जावे म्हणतो  तुझ ओठांवरती  हष्य जपुन ठेव म्हणतो  ती सांज नव्याने   गुलाल उधळून  दिव्या वरती एकदा   शांत तेवावे म्हणतो   राजेश मेकेवाड 

तो कोण परोपकारी

Image
तो कोण परोपकारी   दुःखीयाचे दुःख न जाणावया वेळ  वेदनियाचा भोग न भोगावीन  कळे   दीनदुबळे कैसे जाय संकटी सामोरे  उभे न त्या वाटेवरी त्यासी  नाही जाण   संवेदनाची ओढ तैसी अमृतीवेदना  परजीवा  फुलूनी   घ्यावे स्वो  गंध बार बार  दीप घेता अंधार तेलाविन  ती ज्वाला  पावे स्वो अंत जनी दे तू एक प्रकाश  राजपदी तुझं भारी राज असून काय  परोपकारी तुज नाही हाती  एक वेळ  तो दुबळा सांगतो गुणगान तुझे थोर  कणा कणा झुंजला तो जनहिता त्याची ओढ फार    राजेश मेकेवाड 

तुझ्या सवे तळमळ

Image
  तुझ्या सवे तळमळ  कारे पिवळ्या पानाला  वाऱ्याची  भीती झाली  भरलेल्या सागराला  किनाऱ्याची ओढ आली   सुखाच्या चेहऱ्यावर  उभी लाजरी सावली  वेदनेच्या वळणावर  घाट चढूनीया आली  तहानलेल्या मातीवर  पहिल्या पावसाची चहूल  भेगाळल्या ओठावर  फुले नवतीची  बहर  डोळ्यातल्या किरणाची  तुला शोधूनी या थकली   तुटूनिया प्राण प्रिये  का जीवाळली तुझी ओढ    दुर दुर सोडूनी नजर  मिठी मारतो पाहून  जाता वाटेत माझे सारे  देह भान हरपून  पंख रुसावे पाखराचे  पापण्यात पावसाच्या  व्याकुळल्या  सरा  तुझ्या सवे तळमळ   का भीडल्या काळजा          कवी  रा . भा . मेकेवाड 

तुझ शोधत आहे

Image
  तुझ शोधत आहे   उन्हाळलेल्या माळा वरती  भास वलयतेचा शोधत आहे   इथल्या कणाकणात  मी  हरवलेले प्रेम  शोधत आहे  वेलींचा झाडांचा फुलांचा  इथल्या दगडांचा हुंदका शोधत आहे  तुझा  दमलेला राघू  त्याच्या मैनेला इथे शोधत आहे  पानगळीचा ह्या मी  तुझ हाती हिरवळ शोधत आहे  या झाडावरती बहरलेला   एक जिव्हाळा शोधत आहे   चुकवलेल्या तु  पाऊल वाटी   मी सदाबहार शोधत आहे  करपलेल्या या जीवामध्ये  नव पर्ण  तुझ शोधत आहे   रोज नव्याने  मझ ह्रदयी  लागणाऱ्या  झळा शोधत आहे   एकांत दरवळलेला   त्याचा  बहार शोधत आहे    उन्मत्तलेल्या   उन्हाचा  आक्रोश शोधत आहे   तुझ्या आठवांची  लीला   पापण्यात शोधत आहे  तुझा राजेश मेकेवाड 

परी जातकाचे मौन हे

Image
परी जातकाचे मौन हे या उन्हाळलेल्या व्यथा  मी शोधतो पावसाळा  मायेच्या  ही  पुढचा   वेड लावी  जिव्हाळा  निळी निळाई  तरंगाई   तुझे ग नैन  पाणी  स्पर्शून जाते ओढ   रात वेगळी  तुझी ही हसरे तुझे  रूप दिसते  खळ खळते मनात माझ्या  रात सारी का   ओढते  पहारलेल्या दाही दिशा  भास फुलांचा छेडून जाते  मुक्या कळ्यासी  बोलून हा  परिजातकाचे मौन हे   मनी माझ्या  प्रश्न ठेवते  राजेश मेकेवाड 

जुल्म न करो ये दुनियावालो

Image
  जुल्म ना करो ये दुनियावालो जुल्म  ना करो  ये दुनियावालो  हमे ना सताओ  मिलने दो  कल हो या ना हो  जुदा हमसे  हमारी  मोहब्बत  मिलने दो  धन है ना दौलत   ना कोई किसी का  मोहब्बत के बिना  न कुछ भी किसी का  छुके इस दिल को  आसमा   है बसा   युव ही ना रुलावो     तुम्ही हो सहारा  मंजिल है मेरी  कदमो पे तेरी   युव ही च्याहकर   रुला  ना करो     जिंदगी अपनी  बता ना करो  किसी की मोहब्बत   जुदा ना करो  जुल्म ना  करो  ये दुनियावालो  हमे ना सताओ  मिलने दो  राजेश मेकेवाड 

कडुलिंबाऱ्याची तोरण

Image
  कडुलिंबाऱ्याची  तोरण  जीवन माझे कडुलिंबाऱ्याची गाणी  कोणाला वाटते गोड  तुम्हा साखरेचे शब्द सारे  जीवनी भरावे कैक रसाळी   माझ्या दमलेल्या जीवनाची  नाही आता कुठे ओढ   वेलीवरच्या कळीला  स्पर्शून गेला तुझा अलवार  कोणाला सांगू मी माझ्या  जीवनाचे नवे काय साल   तुझे व्हावे गोड जीवन  माझी  कडुलिंबाऱ्याची  तोरण  राजेश मेकेवाड 

वेदनांनी विव्हळते

Image
वेदनांनी विव्हळते जळत्या वेदनांनी विव्हळते   तुझ्या आठवांचे तारें  हे आकाश दिसते मला  आज रक्तरंजीत सारे   सांग कोणत्या ताऱ्याशी खेळू मी  आज कोणत्या फुलासी छेळू मी  स्वप्नाच्याही पुढचे तू का   ऊगवते पहाट गुलाल टाकुनी  सांज तुझ्या सोबती रंग ते   दूरचा जुना प्रवास दाखवूनी   एकदा जावे म्हणतो त्या वाटे  मी फक्त तुझ्या सोबती  लागलो आज मी जरी  एका काठावरती   उद्या व्हावे म्हणतो संगम  तुझी माझी एक अस्थी  तुझा  राजेश मेकेवाड      सारी का 

भरतीचा काळ

Image
भरतीचा काळ  ओलावनारा  पापण्याला   अथांग लपलेला  सागर  तुझ्यासाठी व्याकुळ तेने  पाझरणारा   माळ कपार   उनाळलेल्या  व्यथा माझ्या   बहार तील तुझं  स्पंदन  अभाळ लेल्या जिवनाचे    हे ओघळ नारे इंद्र धनुर  थोडे जपुन ठेवले मी  जुन्या आसवांचे तार  ओंजळी सुटल्या जरीही  खवळलेल्या सागर पार  शांत दिसला तुला  अहोटीचा एक काठ  सुखाच्याही सांजवेळी  लागतो भरतीचा काळ    राजेश मेकेवाड      सारी का

जाण्याआधी सावरून घे

Image
जाण्या आधी सावरून घे  वादळरूपी मनात माझ्या   तुझ्याच साऱ्या दिसा     कुठे हरवल्या पावसाच्या  गरजणाऱ्या दाही दिशा  सोसलो मी  उन्हाळलेल्या  क्षणात साऱ्या पावसाच्या  कुणास ठावे कोनाच्या  बदलतील साऱ्या दिशा  आज चालतो त्या वाटेवरती  भेटतील का पुन्हा मला   आज लागलो मी पायदळी   उद्या  मला तुडवसील का     बेगडणारे रूप बदलते  क्षणोक्षणी जगा वेगळे  क्षणात सारे बदलून जाते  नियतीची ही  वेळ सुटते   अजुन बदलते वेळ तुझी  जाण्याआधी सावरून घे  उद्या लागतील बांधावरती  मी असेल बांधिलकीचा  राजेश मेकेवाड 

वादळ रुपी गोंधळ लेल्या तुझ्याच साऱ्या दिशा

Image
वादळ रुपी गोंधळ लेल्या   तुझ्याच साऱ्या  दिशा  ताते ताते घाव सोसले मी  तू म्हणते काय झाले  कधीतरी जीवापाड  जीव लावून बघ  मग काय होते  मनात माझ्या पावसाचा  तुझ्यामुळे वैशाख रंगते  कासाविस जीवात या  गारवा वनव्यात भिडते  आठवांचा सोसतो मी  तुला आठवते का आता  तुझ्यावर जीव माझा  का तू मले भीडवते  आभाळ निळ्या सरींचे   गर्द दाटले मनात माझ्या  क्षणात सारी का बदलते  वादळ रुपी गोंधळ लेल्या   त्या  तुझ्याच साऱ्या दिशा राजेश मेकेवाड  

उन्हाळ कविता

Image
उन्हाळ कविता  एक उन्हाळ उन्हाळ   पावसा विना माळरान  कुठे दडले  माझ्या  मनाचे पाझर  प्रीत जागली तुफानी  खळखळ पापण्यात  या सागराची ओढ   उरी दाटली मनात  अंधारलेल्या दाही  कुठे शोधावा किरण  तुझ्या माझ्या प्रेमाचा  का वेगळाच डाव  कोणत्या मनाने मांडु  माझ्या पापण्याचा   जन्मोजन्मी मांडीला तु  माझ्या जीवाचा गाभार  पानगळ झाडाची या  का फुटावी बहार  तुझ्या विना कसे त्याचे  फुटतील  पर्ण नव  सावरून आवरेना  हा फुटलेला टाहो  पापण्यात  पावसाळ    किती आले बहरून   राजेश मेकेवाड      सारी का

काय मागने नाही देवा

Image
 काय मागने नाही देवा काय मागने नाही या जगाशी   या जिवासी  कुणाला जिथे चुकीचे पडले पाय माझे  तेथल्या वाटा पुसाव्या  मनतो    कुनाचे डोळे पुसणे जमले नाही मला  पानावलेल्या व्यथा माझ्या  का वेळ भलतीच टाळतो    उगीच कुनाचे  डोळे पुसतो  राजेश मेकेवाड    

यात संशय नाही सारिका

Image
यात संशय नाही सारिका  सर्व मुली सारख्याच असतात ओठावर एकाचे नाव आणि  पोटात एकाचा राव यांच्या  मनात सतत दुसरा असतो डाव  साधा भोळेपणा दाखवायचा  गरजेपुरते प्रेम उतू आणायचे  साध्या जीवन जगणाऱ्या मुलाच्या  वाटा उदवस्त  करून टाकायच्या   छेडछाडाच्या  बाजु भलत्याच वेगळ्या  दंड संहितेच्या पण आमच्या वर नजरा  आमचेच स्वप्ने आमच्या च टाचा  आमच्याच काळजाच्या तुडवल्या  काचा  माझे सारे आयुष्य आता बंदी ग्रहात जावे  तुझेही च्यार दिवस घरात बंदिस्त असावे   अंधळ्या देवतेचे उपकार व्हावे एकदा  छोटिच भेटावी  जन्मो जन्मी मृत्यू सजा     राजेश मेकेवाड 

सारि का सतावते ?

Image
सारि का सतावते ? रोज नव्याने भास  भवती  तुझ सक्याची साथ विसावत  अंधारलेल्या  वाटेवरती  चांदण्याचे पाय  टिंम टिमत  एकट्या पनात सारि का सतावते  तुझी साद  सांग तुझं   सख्यासी  तुझी छेळते   का ग रात  राजेश मेकेवाड 

बंध रेशमी आपल

Image
बंध रेशमी आपल जिवनात माझ्या  बांगडी ची  ओढ  किनकिन हात   तुझा अलवार   जन्मोजन्मीचा   मधु चाफेकळ  बेभानलेला दिसे   गंध   चहु फेर    लेन  स्वौभाग्याच  पुरवाया तुझ  मन स्थिरावत  बंध रेशमी  आपल        सारी का    तुझा राजेश मेकेवाड 

आई _ कवीता

Image
 आई  _  कवीता  आई उन्हाळलेली व्यथा  आई पाझरणारी धरा  आई शीतलतेची छाया  आई जन्मोजन्मीची  माया  आई दुःखाची परिकाष्ठा  आई हसत झेलणारी माता  आई चहू दिशांत भिडणारी   आई फक्त एक माझी माता  आई टंकारलेली घंटा  आई  मंदिरातली गाथा  आई विठू होतो परका  आई आदीं फक्त माझी माता  आई कळसाची तुळशीची  नंतर पाहू परीक्षा  आधी माझ्या मायेच्या  पवित्र कुशीत मी एकटा  कवी . रा .भा. मेकेवाड 

सत्यवान शोधून बघ तु

Image
सत्यवान शोधून बघ तु  कृष्ण होऊन बघ तु  ओतरनारा  प्राण सखे   राधे राधे ध्यास तूझा  मुरली होऊन बघ तु  रंग सावळा होऊन  हरी होऊन बघ तुझा   तुझ्या वरचा ध्यास तु  मन माझे होऊन बघ तु  अनगिनत  चांदण्यात  एक चंद्र होऊन बघ तु  लुकलुकणारी रास ती  दिवसा एक शोधून बघ तु  तुझा तू स्वामी होऊन  सोबती वावरून बघ तु  बेगडणाऱ्या या जगात  सत्यवान शोधून बघ तु        सारी का  राजेश मेकेवाड 

सोबती उभे राहून बघ तु

Image
सोबती उभे राहून बघ तु   एक रंग होऊन बघ तु एक संघ होऊन बघ तु बहु  रंगाचे   बहु  संघाचे  कोडी सारी  सोडून बघ तु  मावळणाऱ्या दिशा वरती  पाय चालते टाकून बघ तु  कसरतीच्या खेळामध्ये  सोबती उभे राहून बघ तु      सारी का   कवी . रा .भा . मेकेवाड . 

कोडी सारी उत्तार व्हावी

Image
 कोडी सारी उत्तार व्हावी   मन मोगरा स्पर्शुण जावे  तुझ्यात मी दरवळुन जावे  नव जीवनी जोडुन सारी  रोज नव्याने वेचुन घ्यावी   रात्र ताऱ्याशी माळवीत मी  केसात तुझ्या गुंफित जावे  रोज बहार नव्या स्वप्नांची  कोडी सारी उत्तार व्हावी    कवी .रा . भा . मेकेवाड 

निर्दयी नाही हा गरीब राजा

Image
निर्दयी नाही हा गरीब राजा  स्वौच्छंद  सजावा   मनसोक्त आयुष्याचा    तुझीया सामर्थाचे  दिग्विजय असावा    नव जन्म  सूर्योदय  तुझ  सोबती घेऊनी    दैदिप्य उदयतेचा    गुलाल उधळीत  असावा  तेजोमय नव जिवनी  सूर्योदयास  साक्षीने  तुझ जन्म दिवसी माझ्या   प्रथम तुझ शुभेच्छा   सारिका  राजेश मेकेवाड    

दैदीप्प्यतेचा कविता

Image
दैदीप्प्यतेचा कविता   मधुचंद्राची  तोर    शेजी कुरवाळते  तरमळत्या फुलांची  भिर भिर   रातभर  अंधारलेली  घाई  झोंबणारी  पाखर  कोवळ्या वासराला  जशा हंबरणाऱ्या गाई  गुल गंध पसरतो  इंद्रधनुच्या   पाई   मंग चाफ कळीचा   त्या  स्थिरावतो बंध  दरवळलेल्या फुलांचा  गहिवरला श्वास तू  स्पर्शतो चंद्र एकटा    तू  सावळा  दैदीप्प्यतेचा   रा .भा . मेकेवाड . 

मला चोर भी प्रेमळ भेटला

Image
 मला चोर भी प्रेमळ भेटला मानसाला मानुस भेटला   कुणाला दैवी सारखा   तर कुणाला  लुटेरु भेटला  मला चोर भी प्रेमळ भेटला   केल्या कैकदा कैक  चोऱ्या तिने   जिने माझा मोबाईल चोरला  मि ही लुटेरू  फक्त काळजाचा  क्षणात   तीच्या भावना चोरल्या  डोळ्यात माझ्या खळखळल्या    वेथा मोबाईल च्या लाजाळू    सांगु कसा कुणास ठाऊक  अश्रू उभ्या  लागली  बांधावर   रंगीन  माझ्या आयुष्यातले   प्याले घेतले  ती नेच शेवटी   तीच्या काळजातून   परतल्या   घायाळ मोबाईल सहीत  माझ्या  राजेश मेकेवाड 

हा तुलाच माहित

Image
हा तुलाच माहित   अंगार काय अन्   श्रींगार  काय  मी मोह मायाच्या  जाळ्यामध्ये  बनवले  कसे तुलाच माहिती   प्रेम काय अन्   विरह काय  मी  भवऱ्या सारखा    हातात दोर तुलाच माहित   जिव्हाळा काय अन्   नसोसनारा भार काय  मी कोरड्या रानावरचा वलय कुठे तुलाच माहित   उन्हाळलेल्या व्यथा  हिरवळ लेले हात  खुरट्या झाडाची पाने कोवळा सारथी  तुलाच माहित  राजेश मेकेवाड 

मी का सावरलो _ कविता

Image
मी का  सावरलो _ कविता   जीवनाचे असेच माझ्या   जेथून येतो प्रकाश  तेथेच वळतात  का  माझ्या  वाटा  आषाढ डोळी वाचलो   सोबती पाऊल टाकलो तुझ्या  मनोर स्वप्नात नाचता   जिवनी  फुकट वाटलो तुझ्या  शर्यतीत माझ्या  जरी हारलो मी  फक्त एका दिवसासाठी   भटकलो तुझ्या  दिशाहीन साऱ्या  बेशुद्ध ठरल्या  त्या  बेभानलेल्या  मी का  सावरल्या  राजेश मेकेवाड 

पायदळी _ कविता

Image
पायदळी  _ कविता  चार चौघांचा  विषय  सोडा हो  जंगलातल्या राजासारखा  जगतो मी  वाटा माझ्या बदलल्या  तर दिशा नाहीशा होतील  मंदिरात गेलो तर  मुर्त्या बावचळतील    मि जर  प्रेमाने  दगडाऊन हात फिरवला  तर छिल्ली    उडतील त्याची  प्रेमाची भाषा कशाला   रात्र गोडीत  काढा तुमची   आमच्या काळजाला  तुमचे ठोके लागतील  तुमच्या काळजाचे ठोके  आमच्या काळजात पडतील  तुमची  होईल तरळमळ    पायदळी आम्ही राहतील  राजेश मेकेवाड कवी 

ओढ अंधार ली _ कविता

Image
 ओढ अंधार ली   _ कविता  अंधार मिटवाया सारेच येती   ज्योत प्रकाशाची  फुंकून देती   स्त्री  बीजांचा नाश करूनी   वंश दिवा लावू  पाहती     बाल वयात जोडून नाती  सुखविवाहाच्या धाग्यात बांधून  दुःखाची गळा घालून माळ   फूलने कळ्यांचे  विसरून जाती  परक्या धनास शिक्षण दूर  कर्तव्य समजून अर्धेच  ज्ञान   शिक्षण गळतीचा  सिद्धांत मोठा   पावले दूर जाती  शाळेपासून   पती हक्काचा वेसनी  मारा   सतजन्मी संस्कृतीचा ठेवा  अंधारी काळोख जन्म घेऊनी   प्रकाश लुप्त होऊन जाती  मुलगी होऊन मुलीचा द्वेष  ज्योती विना दिव्याची ओढ  अनंत प्रकाश सज्ञान  रूपी   अज्ञानरूपी अंधारी ओढ  राजेश मेकेवाड

आस मोठी _ कविता

Image
 आस मोठी _ कविता  मुख श्रवण बधिर झाले  हुंड्यामद्ये   प्राण गुंतले  नाही असा शब्द नाही  मुखामध्ये घडून सजले  काळीज चिरुन दान केले  कन्यादानाचे घाव सोसले  वधु पित्यास का विष मिळाले  हुंड्याने कुठे अमृत घेतले  बालहत्याचे आम्ही वाली  पैशाची ही लावून बोली  प्राणाचा ही छेळ  करूनी  आस  मोठी ठेवतो म्हणी  सुवर्ण देवता हुन मोठी   नवदेवता तोळ्यामध्ये   दुष्ट प्रवतीचा  साज घालुनी  पाहण्यास आस लावती  राजेश मेकेवाड 

माझा पापण्यात सरी _ कविता

Image
 माझा पापण्यात सरी _ कविता  रुसतात वाटेवर  पिवळे से पान  जातात सोडूनी  हृदयी घाव घालून  हिरवळ झाडाची   आनंदी फुलाची  सडा टाकुनिया  मोजतात बिंब  काळजाच्या पावली   गंधाच्या   रांगोळी  वाटा पेटील्या  कुणी  मला बांधूनी  या वरी    एक  कीर्तीवंत  तुझ्या प्रीती मध्ये   खुलण्याचा  छंद का वरी ढसले  ज्या घरट्यात माझे स्वर्ग  त्या ईश्वराला ठाव  स्वप्नातल्या ह्या पाखराची  तू कापी ले ग पंख  भरलेल्या पापण्यासी  अश्रू झाले गोड  तरमळत्या डोळ्यामध्ये   हसरे तुझे ते रूप  कधी सावल्याची ओढ  मनी लागते झोप सोडूनीया  आगेत    माझ्या जागेला ओढ  वाहते आठवणी  किती प्रेमाळु   नदी   वळणावळणात उभी  माझ्या पापण्यात सरी  भिजेल का या   राजा राणीची जोडी  राजेश मेकेवाड 

गर्भात अंधारली _ कविता

Image
 गर्भात अंधारली _ कविता  ही धरती  क्रोधावयास झाली  नव्या रोपट्यास  लावावया आली  तृप्त आगेच्या  तोडूनी वाटा  दुरावया अंधार  पेटवून आली  धगधगती शिशु ज्वाला   गर्भात कोवळी  आली वाढवा या  रोपट्यास तुझ्या उदरी  आपलीच सारी  नातीगोती स्वार्थी  हाती शस्त्र  घेऊन धावली  एक एक रोपटे  तोडुनी ओले   बीज नष्ट केली  परकीयादाराची  ज्योत एक फुंकुनी  काळरात्र आली  सांगावया कोण  धरती मावळतेस गेली  वैभवानेच वैभवाची  दीप विझवली  एक स्त्री  गर्भात अंधारली  राजेश मेकेवाड 

तू कशाला _ कविता

Image
  तू कशाला _ कविता तुला तुझीच ओढ  अन माझी साथ कशाला.  एकांत जरी उरला  तुझी दहशत कशाला.  घार झाला माझाच जीव  तुझी शिकार कशाला.  वाट तुझीच शोधत गेलो  तुझ्या जंगलात कशाला .  उसळत गेलो नदीसारखा   स्थिर तुझा काट कशाला .  वणव्यात गेले आयुष्य माझे  वरती अश्रू तुझे कशाला.  नशा चढली भलतीच  तुझ्या साठी वेगळी नशा कशाला.  अत्तरातून वेगळा झालो  फुलांची संगत आता कशाला .  गंध गेला दाहीदिशा  ती दिशा आता कशाला.  उरलो जरी गर्दित एकटा  सोबतीला तु कशाला. तुझ्या पालखीला हात माझा माझ्या अंत्ययात्रेत तू कशाला  कवि. रा.भा.मेकेवाड  

रक्ताळलेले प्राविण्य _ कविता

Image
 रक्ताळलेले प्राविण्य _ कविता  जीव घार झाला  मनाला कुठे दोर लावू   पिंजऱ्यात होत्या वेदना  घरट्यात कशाला राहू   मोह मायाचा बाजार  जाते हळूच सोडून  युगायुगात मांडतो  माझ्या लेखणीचा डाव  क्षितिज कोवळे  पंख झाली घायाळ  कधी जीवनाला  फुटावे नवा अंकुर  माझ्या  अस्मितेचा  टिकून ठेवतो मी  मंग लागते कुणाच्या जीवनी माझे रक्ताळलेले प्राविण्य  राजेश मेकेवाड 

अबोली जीवनाचे _ कवीता

Image
अबोली जीवनाचे _ कवीता   अबोली शब्द तिचे  कधी बोलकी होतील का  हृदयाची धगधग  कोणाच्या हृदयाला कळतील का   दुःख झरण्याचा अंत   सुख सागरासारखा होईल का  कोणाच्या लेखनीने   कुणाच्या अंतता सूर्यास्त होईल का  न पाहिलेले रूप कुणाचे  डोळ्यात तसे रंगतील का  एका अंत हृदयाचा   कुणाच्या स्पंदनी  फडकेल का    सतत शीत प्रकाशाचा  कुठे पेटून दीप उजळेल का  अंधार स्वतः खाली ठेवूनी   कोणी दिव्यासारखे जळेल का   तिच्या जीवाची धावपळ  कुणाच्या दारात संपेल का  चिघळत्या जखमेवर कोणी  वेळेस औषध देईल का   सतत चिंता मणी तिच्या  कोणाच्या मनी  भेटेल का  खळखळणाऱ्या वेदनेचा जीव  कोण्या जीवनाच्या काठी थांबेल का  रा.भा.मेकेवाड .

सावली _ कविता

Image
सावली _ कविता   ठोक्यात धग धग  धाव तुझी  आकाश ओले विरून जाते  पाऊस मनाचा बेभान  तो  ठोक्यात गुणगुण साथ तुझी  ओझे जिव्हाळी  साठवू किती  जरा सांग मनी माझ्या सावर आता  ठेच मनाची वाहू  कुठवर   शोधू कसा मी माझ्यात  आता    राजेश मेकेवाड 

माझे डाव वेडेवाकडे _ कविता

Image
माझे डाव वेडेवाकडे _ कविता  अंतरून काळजाला तुझे रुसून चालणे  माझे मलाच ठावे तुझीया  जीवाचे  सोसतो मी जे न कळे ते कुणाला   पसरून काळजाचे येणे जाणे झाले  तुझ्या पायवाटा माझे काटेरी वागणे  तुझीया दरवळ  माळ रान डोलनारे   काट्याकुट्या दगड धोंड्याची  कोवळी  मखमली जीवाची   झाली  पानगळे   अडवाट जिवाची कळत खळ खळ केकताळी जीवाला न  सारथी  कुणाचे  माझे तुझे काय गाणे गायले  वेगळे  कुणी मांडले हे माझे  डाव वेडेवाकडे   चंदनाचे तू मनी साठल्या अत्तराचे  मि मातीचे  सुगंध हुंदकावनारे    बेभानलेली  सांज रेंगाळते तव  जिवनी माझ्या धरा केशरी दिसते   राजेश मेकेवाड  

निरोप _ कविता

Image
 निरोप  _ कविता माझ्या अपुऱ्या शब्दांमध्ये   थोडा  तुझा  भाव ठेवतो  कळत नकळत या जगाला  मि माझा तुला  निरोप देतो   चालून चालून ऊसवलेल्या    निळ्या नभासी  हात माझा   दुर दुर चे  पुसुन   चांदणे   ओघळणारे  अश्रू  टाचतो   अशांततेचा बांध मोकळा  तुला थोडे मागने  घालतो  हातावर ती मोजन्या इतपत  मि माझे सामर्थ्य ठेवतो  कितेक पावसाळी उरात माझ्या  तुझ्या साठी ओंजळी भरतो  छळवनारे नाव कोवळे  जिवनी माझ्या पर्ण फोडतो   राजेश मेकेवाड

जननी _ कविता

Image
 जननी _ कविता   रंग कोण्या कामाचा  गुण लाख मोलाचा  वाऱ्यावर उधळू नका  गंध साऱ्या फुलांचा  अशी आमची शोभते  रान फुली  ही   सारी  वेगवेगळ्या कला मधुनी   झेप घेती फुलपाखरी  आयुष्याचा खेळ न करावा  खेळ कुणाच्या स्वप्नाचा  आपल्याही स्वप्नात सजावे  खेळ मुलीच्या स्वप्नाचा  हे प्रगतीचे पाऊल तुझे  पंख फुटो  दाही  दिसे  नवचैतन्य स्वप्नाची आता  चौफेर   गुलाल वादळी  जागल्या ठसून मनी   कोवळ्या पालवीचे   कीर्तीवंताचे प्राण तुझे  जननी  अभिमान तिचे  राजेश मेकेवाड