Posts

Showing posts with the label सोबती साठी व्याकुळलो _ कविता

सोबती साठी व्याकुळलो _ कविता

Image
 सोबती साठी व्याकुळलो  जगाला शोधण्याचे  आरशात सामर्थ्य कुठे माणसात माणसाला  शोधण्याचे सामर्थ्य कुठे  मन मनात मारतो     कुठे दार त्याचे खुले  बाहेरच्या जगाशी  मी  कुठे प्रेमाने नाते मांडलो   काट्यावरती वावरणाऱ्या  संगतीचा तिरस्कार त्या   मि एकटा जड झालो  गरिबीला कुठे दार खुले    पडद्यावरती रंगणाऱ्या  माणसातला   माणूस कुठे  सोबती साठी व्याकुळलो    समानतेचे गनित   कुठे  राजेश मेकेवाड