Posts

Showing posts with the label परमात्मा त्याचा शोध मानसा

परमात्मा त्याचा शोध मानसा

Image
परमात्मा त्याचा शोध मानसा   गर्विष्ठ मनात कपट नको  सोड मोकळ्या  वाऱ्या समान सत्य वचनी अंगी लेपवून  त्याचा सुगंध वाही बहू दिशा कुट नितीचा तुच धागा झाला जीव कुंपण तुझा कोन बांधून ठेवी आत्मा परमात्मा त्याचा शोध मानसा रा.भा.मेकेवाड