Posts

Showing posts with the label निर्दयी नाही हा गरीब राजा

निर्दयी नाही हा गरीब राजा

Image
निर्दयी नाही हा गरीब राजा  स्वौच्छंद  सजावा   मनसोक्त आयुष्याचा    तुझीया सामर्थाचे  दिग्विजय असावा    नव जन्म  सूर्योदय  तुझ  सोबती घेऊनी    दैदिप्य उदयतेचा    गुलाल उधळीत  असावा  तेजोमय नव जिवनी  सूर्योदयास  साक्षीने  तुझ जन्म दिवसी माझ्या   प्रथम तुझ शुभेच्छा   सारिका  राजेश मेकेवाड