Posts

Showing posts with the label गुण लभो सर्व समहीत

गुण लभो सर्व समहीत

Image
  गुण लभो सर्व    समहीत   तूझ वरी होऊनी     तल्लीन मी दास भीके खाली हात     तरी दान देई दास  वेळ भीकाऱ्याचा     तही धर्म दानवीर  जगी सारे जीवन     ऐंशी माझे माहेर अंकुराच्या अंकुचीत   जिव माझा अणूवार  कैक धरावी आकाश   माझ्या च्यारित्र्याचा ठाव  मातीच्या जाळ्यामधे    प्रितीचेच कोंब  काया कोंबाचे विराट   गुण लभो  सर्व सम हित      ....  रा . भा.  मेकेवाड