Posts

Showing posts with the label साज तुझा _ कविता

साज तुझा _ कविता

Image
 साज तुझा  _  कविता द्यावे हातामध्ये हात   जशी किनाऱ्याची साथ   दोन जीवामध्ये वाहतो  तसा एक प्राण   गंगा कसी दाटतीया   पापण्याच्या काठावर   जीव माझा वाहतो  तुझ्याही संग संग   भावनाच्या लाठ माझ्या   गंगा नाही तोलणार  तुझ्या संघ येथा काठी  साथ नाही सोडणार  आसवाच्या नावे मध्ये   जीव नाही चालणार   ह्या निर्मळ पाण्यात   प्रेम नाही दिसणार  घर तुझे काठेत  जीव माझा लाठेत  अंतरात रुतून माझ्या   दूर का त्या काठावर  लाटाच माझ्या लाटेला   सांगून काय येतात   हातामध्ये हात   त्याच तुझा घेतात    असी राहू नको दूर  मीच तुझ्या संघ  माझ्या ह्या वेदनेला   साज तुझा आला  राजेश मेकेवाड