काठीला सहारा
काठीला सहारा उंबऱ्या वरती मोगरा फुलांचा सोहळा मांडला वेली वरती कळ्यांचा सुगंध चौफेर झाला मनात पाखरांचा त्या जिव्हाळी साचलेला रंग जीवनी अनेक किलबिलाट त्या क्षणाचा बहरलेल्या ऋतूंचा मनमोकळा श्रावण झाला चिंब झाली धरा वाटला लेकुरवाळा वारा चालतांना डगमग मी त्या काठीला असावा सहारा मझ डोळ्याला हवा अजुन खळखळ नारा झरा राजेश मेकेवाड आजोबावर