विराणलेला _ कविता

विराणलेला 


गर्दीत चांदण्याच्या 
पुसून टाकली रास 
सकाळ होता होता 
मज भेटली स  


चुकून वाटेवरती 
मज आठवली ती रात 
गंगे समान स्थिरावलेली 
सारी का प्रती बिंब 


एकांत लागला 
मझ पापण्यात 
चमचमता निखळ    
तळमळता  हा काठ 


भास तुझा  भरदाट   उरी 
कुठे संगम नजरेचा झाल 
विलगुन गेल्या दोन तटा 
हा का शेवट विराणलेला 


राजेश मेकेवाड 

Rajesh mekewad





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा