Posts

Showing posts with the label बप्पानो सर्वांचे दुःख घेऊन आलो मी

बप्पानो सर्वांचे दुःख घेऊन आलो मी

Image
बप्पानो      सर्वांचे दुःख घेऊन आलो मी देवाच्या देवाऱ्यातून  पैशाच्या कळसावरून घराघरातून आलो मी मनामनातून आलो मी  ज्याचे त्याला सुख देऊन  दुःख घेऊन आलो मी हास्य सारे सर्वाशी वाटून   जनाजनातून  आलो मी  राजेश मेकेवाड