गर्भात अंधारली _ कविता

 गर्भात अंधारली _ कविता 


ही धरती 
क्रोधावयास झाली 
नव्या रोपट्यास 
लावावया आली 


तृप्त आगेच्या 
तोडूनी वाटा
 दुरावया अंधार 
पेटवून आली 


धगधगती शिशु ज्वाला 
 गर्भात कोवळी 
आली वाढवा या 
रोपट्यास तुझ्या उदरी 


आपलीच सारी 
नातीगोती स्वार्थी 
हाती शस्त्र 
घेऊन धावली 


एक एक रोपटे 
तोडुनी ओले 
 बीज नष्ट केली 
परकीयादाराची 


ज्योत एक फुंकुनी 
काळरात्र आली 
सांगावया कोण 
धरती मावळतेस गेली 


वैभवानेच वैभवाची 
दीप विझवली 
एक स्त्री 
गर्भात अंधारली 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi