सारि का सतावते ?

सारि का सतावते ?


रोज नव्याने
भास  भवती 
तुझ सक्याची
साथ विसावत 


अंधारलेल्या 
वाटेवरती 
चांदण्याचे पाय
 टिंम टिमत 


एकट्या पनात
सारि का
सतावते 
तुझी साद 


सांग तुझं 
 सख्यासी 
तुझी छेळते  
का ग रात 


राजेश मेकेवाड 
राजेश मेकेवाड






Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा