Posts

Showing posts with the label पुर्वजांनी मातीत शोधला

पुर्वजांनी मातीत शोधला

Image
पुर्वजांनी मातीत शोधला होऊ  सारी हिरवळ  या रानाची या वनाची  या दऱ्या खोऱ्यावरती   लेकरवाळ्या धरेची   पाषाण वरती टिपून डोळा   विलगुन जावी आग सारी अश्रूची  व्हावी वलय माझ्या  फुटून बहर जीवनी  यावी  डोंगरावरती हिरवळीचा  मस्त की शोभावा  टिळा  पुर्वजांनी मातीत शोधला  नभासी भांडुन ओलावा  तुझीया असेल हाती  मातपितच्या पुण्याईचे  नाम स्मरणात आले   मंग त्या विठ्ठल रखुमाईचे  राजेश मेकेवाड