Posts

Showing posts with the label कुठे शुभ्र फडकत आहे

कुठे शुभ्र फडकत आहे

Image
कुठे शुभ्र फडकत आहे  दगडाला शेंदूर लावला   मला रंगाची भीती झाली  काल निळा फडकत होता  तिथे आज भगवा फडकत आहे  कोणाला ठावे उद्या कोणता  रंग उधळनार  आहे  या बे रंग जीवनाचा  कोणता रंग खेळणार आहे  कळ्यांची दरवळ  झाडांची हिरवळ  नभासी निळाई  अंधारलेल्या मनामध्ये  कुठे शुभ्र फडकत आहे  राजेश मेकेवाड