Posts

Showing posts with the label मी इहा सोडली नाही

मी इहा सोडली नाही

Image
मी इहा सोडली नाही मि मांणसाची भाषा  समजु शकलो नाही  त्या भाषेचा रंग साधा  समजु शकलो नाही  उगीच फरफटत या देहाची  आह समजु शकलो नाही  मन स्थिरावत जिवन गेले  काठावर ती बसलो नाही  आग ज्वलंत प्रश्ननाची   सावलीत वाळवून फसलो नाही  श्रीमंतीच्या माघे धावलो  परी गरीबी सुटली नाही  दुःखाचे गाठोडे घेऊन आलो  मी इहा सोडली नाही  राजेश मेकेवाड