Posts

Showing posts with the label मोठ्या मनाची वाट _ कविता

मोठ्या मनाची वाट _ कविता

Image
 मोठ्या मनाची वाट विरहाची काडी काडी   प्रित वेडे घरटे बांधी  माझी सुगरण राणी  घरटे पहाटे  डोखूणी   मना मनी भासते या   तुझी मला सावली   त्याचं आनंदात राहते   स्वप्न गुंफूनी काडी   फांदी फांदी गणगोत  ओलाव्याची लागे आसं  पाना मधल्या पानालाही   तुझी लागते आस    स्वप्न उभ्या काळजाचे  पंखा विन पसरत  नकळत लागलेली  मोठ्या मनाची वाट  राजेश मेकेवाड