यात संशय नाही सारिका

यात संशय नाही सारिका 


सर्व मुली सारख्याच असतात
ओठावर एकाचे नाव आणि 
पोटात एकाचा राव यांच्या 
मनात सतत दुसरा असतो डाव 


साधा भोळेपणा दाखवायचा 
गरजेपुरते प्रेम उतू आणायचे 
साध्या जीवन जगणाऱ्या मुलाच्या 
वाटा उदवस्त  करून टाकायच्या 


 छेडछाडाच्या  बाजु भलत्याच वेगळ्या 
दंड संहितेच्या पण आमच्या वर नजरा 
आमचेच स्वप्ने आमच्या च टाचा 
आमच्याच काळजाच्या तुडवल्या  काचा 

माझे सारे आयुष्य आता बंदी ग्रहात जावे 
तुझेही च्यार दिवस घरात बंदिस्त असावे 

 अंधळ्या देवतेचे उपकार व्हावे एकदा 
छोटिच भेटावी  जन्मो जन्मी मृत्यू सजा  


  राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi