Posts

Showing posts with the label हा तुलाच माहित

हा तुलाच माहित

Image
हा तुलाच माहित   अंगार काय अन्   श्रींगार  काय  मी मोह मायाच्या  जाळ्यामध्ये  बनवले  कसे तुलाच माहिती   प्रेम काय अन्   विरह काय  मी  भवऱ्या सारखा    हातात दोर तुलाच माहित   जिव्हाळा काय अन्   नसोसनारा भार काय  मी कोरड्या रानावरचा वलय कुठे तुलाच माहित   उन्हाळलेल्या व्यथा  हिरवळ लेले हात  खुरट्या झाडाची पाने कोवळा सारथी  तुलाच माहित  राजेश मेकेवाड