अनपेक्षितेचा

अनपेक्षितेचा 


 सकाळी सकाळी एकदा
ओठात घ्यावे म्हणतो 
जाता जाता तुझ एकदा 
मन भर प्यावे म्हणतो 


जमले तुला फार थोडे
कधीतरी तप्त विरह 
व्याकुळ दुपार
मिठीत घ्यावे म्हणतो 


एकदा या देहाची 
तुझ्या सवे झिरपुन 
सकाळ तुझ्यात 
विल्लिन व्हावे म्हणतो 


पुर्व दिशे गुलाल 
टाकुनी जावे म्हणतो 
तुझ ओठांवरती 
हष्य जपुन ठेव म्हणतो 


ती सांज नव्याने 
 गुलाल उधळून
 दिव्या वरती एकदा 
 शांत तेवावे म्हणतो  


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi