Posts

Showing posts with the label ओठावर केसर

बाळ भोळी _ कविता

Image
 बाळ भोळी रिमझिम सरीची   वाट कोवळी   स्वप्न  ऊरासी   आभाळाएवढी   गर्द निळ्या   दाटते सरी    मनात मोकळी  खळ खळ झरी   कमळ फुली   दरवळ  थोडी  चाफ कळीची  पाखरे वेडी  बाळ भोळी  देव टोळी  कुणाला सोडले   कृष्ण रुपी   राजेश मेकेवाड 

बेगड _ कविता

Image
बेगड   _  कविता बेगड दिसनाऱ्या  या युगात जगण्याला मी काय मागू अंतरीचा  जाळ माझ्या  उगीच वेगळा का होऊ  दाखवून दे  या जगाला   जगासारका  रंग वरवरचा  अंतरीचा कोण पाहतो  तू वेगळा  का दुर्मिळतेचा  शोध नव्याने घेतील लोक   हक्काचा तुझ्या वध करुनी  नह्यात तेत तुझ्या अस्तित्वाचा   उत्तराचा पाटला  करतील सारे मनमोकळ्या मानुसकिचा   शोध घेतील मानव वाटा   जिवंत प्रश्न समोर ठेव   व्यर्थ संच भूतकाळाचा    ...   राजेश मेकेवाड  Rajesh Bhaskar Mekewad 

ओठावर केसर - कविता

Image
 ओठावर केसर रोज रातची   स्वप्ने माझी   पंख दिशा दिशा   तुझ मागते    खेळते मखमली डोळ्यामध्ये  दिव्य नजरेची  चमक तुझी तोरण   आरसा तुझ्या रूपाचा   या युगाचा तू सुर   रात खेळते  पाण्यावरचा जाळ  चांदणे कवेत  माझ्या   सख्या  लावते रात   तुझा जीव गुणकार   मी  गुण केसर   ठेवते  ओठावर  राजेश मेकेवाड