कटपुतली सरकार चालतो

 कटपुतली सरकार चालतो 


तलवारीच्या धारेवरती 
नाही कष्टकऱ्याची जाण 
काल परका लुटून खात होता 
आज घरचा लुटून खातो 
राज सत्तेच हाती 
फक्त गरीबाला मारतो 
शक्तीच्या तोंडी 
दुबळा शोभतो  
बलगंडाच्या हाती 
सरकार  चालतो 
कटपुतलीचा दोर 
सज्जनाला  न जाणतो    


राजेश मेकेवाड 
राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi