मी का सावरलो _ कविता

मी का  सावरलो _ कविता

 

जीवनाचे असेच माझ्या 
 जेथून येतो प्रकाश 
तेथेच वळतात 
का  माझ्या  वाटा 


आषाढ डोळी वाचलो 
 सोबती पाऊल टाकलो तुझ्या
 मनोर स्वप्नात नाचता 
 जिवनी  फुकट वाटलो तुझ्या 


शर्यतीत माझ्या 
जरी हारलो मी 
फक्त एका दिवसासाठी 
 भटकलो तुझ्या 


दिशाहीन साऱ्या 
बेशुद्ध ठरल्या 
त्या  बेभानलेल्या 
मी का  सावरल्या 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा