Posts

Showing posts with the label दैदीप्प्यतेचा कविता

दैदीप्प्यतेचा कविता

Image
दैदीप्प्यतेचा कविता   मधुचंद्राची  तोर    शेजी कुरवाळते  तरमळत्या फुलांची  भिर भिर   रातभर  अंधारलेली  घाई  झोंबणारी  पाखर  कोवळ्या वासराला  जशा हंबरणाऱ्या गाई  गुल गंध पसरतो  इंद्रधनुच्या   पाई   मंग चाफ कळीचा   त्या  स्थिरावतो बंध  दरवळलेल्या फुलांचा  गहिवरला श्वास तू  स्पर्शतो चंद्र एकटा    तू  सावळा  दैदीप्प्यतेचा   रा .भा . मेकेवाड .