Posts

Showing posts with the label परी जातकाचे मौन हे

परी जातकाचे मौन हे

Image
परी जातकाचे मौन हे या उन्हाळलेल्या व्यथा  मी शोधतो पावसाळा  मायेच्या  ही  पुढचा   वेड लावी  जिव्हाळा  निळी निळाई  तरंगाई   तुझे ग नैन  पाणी  स्पर्शून जाते ओढ   रात वेगळी  तुझी ही हसरे तुझे  रूप दिसते  खळ खळते मनात माझ्या  रात सारी का   ओढते  पहारलेल्या दाही दिशा  भास फुलांचा छेडून जाते  मुक्या कळ्यासी  बोलून हा  परिजातकाचे मौन हे   मनी माझ्या  प्रश्न ठेवते  राजेश मेकेवाड