Posts

Showing posts with the label सत्य खोटे म्हणते बाळ गेले?

श्वास माझा गुंतलेला _ कविता

Image
श्वास माझा गुंतलेला  _ कविता  चंद्र झाके नासा आज   पेटलाय बघ  अडकला कुठेतरी  वाट त्याची सोड   सूर्य गारव्याच्या संग   झूरनि लागला ते  हरवला अंधारात  सावल्याच्या संगतीला    चांदण्याची तळमळ  रात्र जागवते मला   चोरट्याची भीती तिला  काळजाचा झुला माझा    सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये  श्वास माझा गुंतलेला  कासा विस जीव माझा  तुझ्यामध्ये फुललेला    ....  राजेश मेकेवाड  

सत्य खोटे म्हणते बाळ गेले

Image
 सत्य खोटे म्हणते बाळ गेले ?    त्या वेली वरती का रडतो  आज मधमाशांचा थवा  पाहुनी त्या फुलराणी ला  का आठतो दुधाचा पाना  मायेने    पर के   केले  दुधा पायी ओठ पाखरा  चोंच कोवळी डाळिंबाला  नको रे माझ्या पिल्ला  अंधार जूटीचा उजेड थोडा   पाय  कोवळी  पनतील    चुकेल  दारो दार आता   दोर  हाती   पाळण्याला एका नवेली  , ओल्या पहाटे   अंगणात उभी , पाय  कुबेरी  टाळा  टाळ     चांदण्याची   पुस    पास     लाजिरवाणी  कोन    म्हणतो   लक्ष्मीचे  कोण   म्हणतो  कारटीचे  तोंड पाहिले  ,कोणी पाय तिचे  सत्य खोटे , म्हणते बाळ गेले ? - राजेश मेकेवाड