तुझ्या सोबती - कवीता
तुझ्या सोबती - कवीता नाजूक जन्माच्या सात गाठी बांधू आजच्याच राती सोड भीती प्रीतीच्या पोटी बांध बंधणे तुझ्याच मीठी . हातात निहाळते चंद्राला मी. . मिठीत घे ही चांदनी कोरी .. राजसा लय लाजरी मी पाहून राहिले तुम्हास अजवरी व्याकुळलेली भूक मोठी जाण परी तुझ्या ही पुढची सांगू कसा ती रात वेडी त्रास तोच तुझ्याच साठी मी शोधते स्वप्नात भी तुझ्याच त्या पहाट गोडीची रात्र भेटीची त्रासून आली फुले प्रेमाची हृदयात भरली राणी तू माझ्या मनाची आंधळाच झालो तुला पाहूनी स्वप्ने मोठी त्याही पुढची तुझ्या विन न शेवटाची हात असू दे माझ्या हाती साथ राहू दे तुझ्याच सोबती वळणावरच्या त्या उभ्या काट्याची वाट असेल तिही सुख