Posts

Showing posts with the label लहानपणीच्या व्यथा _ कविता

लहानपणीच्या व्यथा _ कविता

Image
 लहानपणीच्या व्यथा  कुठे गेले रे बालपण   मधमाशासारखे उडून   किती एकांतेत  राहत होतो  पोळी वरती टोळी जपून  मधासहित चाकत होतो   एकमेकांच्या ओठासी  घुमून तेथेच बसत होती  पुन्हा ती रागवलेली मधमाशी  कट्ट्यावरच्या थटा    लागल्या दाही दिशा   आता कोणत्या वाटेवरती  शोधू लहानपणीच्या व्यथा   .... राजेश मेकेवाड