Posts

Showing posts with the label गाव जुना झाला माझा

गाव जुना झाला माझा

Image
गाव जुना झाला माझा   गाव जुना झाला माझा  वाटा जुन्या झाल्या   हरवलेल्या जखमांचा  तो जिवंत स्पर्श  झाला  दारावरची फुले ती   पुन्हा सूगंधीत झाली  त्याच कळ्या वरती  ती पाखरे जुनी झाली  फुले गेली दाही दिशा त्याचा भास दरवळत होता  त्या झोपडी पाशी का  माझा जीव गुदमरत होता  राजेश मेकेवाड