मी इहा सोडली नाही


मी इहा सोडली नाही


मि मांणसाची भाषा 
समजु शकलो नाही 
त्या भाषेचा रंग साधा 
समजु शकलो नाही 
उगीच फरफटत या देहाची 
आह समजु शकलो नाही 
मन स्थिरावत जिवन गेले 
काठावर ती बसलो नाही 
आग ज्वलंत प्रश्ननाची 
 सावलीत वाळवून फसलो नाही 
श्रीमंतीच्या माघे धावलो 
परी गरीबी सुटली नाही 
दुःखाचे गाठोडे घेऊन आलो 
मी इहा सोडली नाही 


राजेश मेकेवाड 

Rajesh mekewad







Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi