Posts

Showing posts with the label वादळ रुपी गोंधळ लेल्या तुझ्याच साऱ्या दिशा

वादळ रुपी गोंधळ लेल्या तुझ्याच साऱ्या दिशा

Image
वादळ रुपी गोंधळ लेल्या   तुझ्याच साऱ्या  दिशा  ताते ताते घाव सोसले मी  तू म्हणते काय झाले  कधीतरी जीवापाड  जीव लावून बघ  मग काय होते  मनात माझ्या पावसाचा  तुझ्यामुळे वैशाख रंगते  कासाविस जीवात या  गारवा वनव्यात भिडते  आठवांचा सोसतो मी  तुला आठवते का आता  तुझ्यावर जीव माझा  का तू मले भीडवते  आभाळ निळ्या सरींचे   गर्द दाटले मनात माझ्या  क्षणात सारी का बदलते  वादळ रुपी गोंधळ लेल्या   त्या  तुझ्याच साऱ्या दिशा राजेश मेकेवाड