Posts

Showing posts with the label सांज कळीचा प्रेम कविता विरह कविता

सांज कळीचा

Image
सांज कळीचा    हळवे कुणी क्षणाचे  सोयरे कोणी मनाचे  हृदयात बंधनाचे .... खळखळते का हे सारे  कुण्या  भातुकलीचा  कुणा आसवांचा  ... कुणाचा  मंद वारा  कुणा छेळतो सांज कळीचा   तळमळ त्या दिव्याची  मर्मबंधात छेळते   .... जळते अंधार तुझा  तव तेवनारा दिप  हा ..     ....   राजेश मेकेवाड