Posts

Showing posts with the label दैत्याची ही सावली

दैत्याची ही सावली - कविता

Image
 दैत्याची ही सावली  सत्य बोला पांडुरंगा   दिल त्यास काय   हरला तो काळ्या माती   ढेकळाचा माऊली    झोपडीत जणू त्याच्या   तुझ्या पावलाची पाठ   भक्ती भाव जुनाट  रंगतात बाल रूप    लुटेऱ्याचे पोट मोठे   खाऊनीया   घेतले ते   विठ्ठलाची मूर्ती त्या   राबुनिया उपवासी  निसर्गाच्या    घावामधली   फाटकीच त्याची झोळी   पाठीशीही  उभे त्याच्या   दैत्याची ही सावली  राजेश मेकेवाड