गाठ _ कविता
गाठ _ कविता रसाळ प्रीत अंधारी स्नेह ललित सावळ केसरी ओल्या आकाशी भाळते साजरी पाखर मधाळ लाजऱ्या फुलांची किलबिल सांज रेंगाळी मृग नयनी उराशी छेळते तार विरहाची दव कोवळी मोत्यांची ठुमक मंद वाऱ्याची कवटाळलेले स्वप्न उमलते कमळ कळीची पाती कंटाळ धुकी जगण्यातली पहारलेल्या सांज वेळी नटतथटत रोज नव्याने पूर्व दिसे गाठ माझी राजेश मेकेवाड