Posts

Showing posts with the label कटपुतली सरकार चालतो

कटपुतली सरकार चालतो

Image
 कटपुतली सरकार चालतो  तलवारीच्या धारेवरती  नाही कष्टकऱ्याची जाण  काल परका लुटून खात होता  आज घरचा लुटून खातो  राज सत्तेच हाती  फक्त गरीबाला मारतो  शक्तीच्या तोंडी  दुबळा शोभतो   बलगंडाच्या हाती  सरकार  चालतो  कटपुतलीचा दोर  सज्जनाला  न जाणतो     राजेश मेकेवाड