कोडी सारी उत्तार व्हावी
कोडी सारी उत्तार व्हावी मन मोगरा स्पर्शुण जावे तुझ्यात मी दरवळुन जावे नव जीवनी जोडुन सारी रोज नव्याने वेचुन घ्यावी रात्र ताऱ्याशी माळवीत मी केसात तुझ्या गुंफित जावे रोज बहार नव्या स्वप्नांची कोडी सारी उत्तार व्हावी कवी .रा . भा . मेकेवाड