Posts

Showing posts with the label सत्यवान शोधून बघ तु

सत्यवान शोधून बघ तु

Image
सत्यवान शोधून बघ तु  कृष्ण होऊन बघ तु  ओतरनारा  प्राण सखे   राधे राधे ध्यास तूझा  मुरली होऊन बघ तु  रंग सावळा होऊन  हरी होऊन बघ तुझा   तुझ्या वरचा ध्यास तु  मन माझे होऊन बघ तु  अनगिनत  चांदण्यात  एक चंद्र होऊन बघ तु  लुकलुकणारी रास ती  दिवसा एक शोधून बघ तु  तुझा तू स्वामी होऊन  सोबती वावरून बघ तु  बेगडणाऱ्या या जगात  सत्यवान शोधून बघ तु        सारी का  राजेश मेकेवाड