Posts

Showing posts with the label शिग्रथा हवी आम्हाला अन्यायाची पेरणी नाही

शिग्रथा हवी आम्हाला अन्यायाची पेरणी नाही

Image
 शिग्रथा हवी आम्हाला   अन्यायाची पेरणी नाही  अरे नराधमांनो  कुठे आहात तुम्ही  हिजड्यांनो कुठे  आहात तुम्ही  सनातनी धर्म चाहत्यांनो  कुठे आहात तुम्ही  पांचाळीचे वस्त्रहरण झाले  चुप्पी होते  धनुर्धारी  धावून आला सभेमध्ये  माय बहिण ठेचताना  का आजच्या श्रीकृष्णाने  विकून खाली लाच सारी      डोहाळी तुमची का बांगडी जड झाली होती   कळा विकुन खाल्ल्या  का वांझ झाली होती    का कोनी हाष्य मांडले होते  का तुम्ही दृश्य पाहत होते  त्या लंकेला जाळुन ऐनारे  कुठे खपले होते बजरंग दल  नको आहे दमलेली   म्हातारी संसद सिघ्रता हवी आम्हाला  अन्यायाची पेरणी नाही राजेश मेकेवाड