Posts

Showing posts with the label डोळे तर येणारच

डोळे तर येणारच

Image
 डोळे तर येणारच  प्रेमाची पाझर ओथंबून ओघळ नार  पाहून डोळ्याला डोळ्याशी  भेटणार  जीवनात तोच एक का चुकवावा   डाव  त्या क्षणास थोडे कधी उलगडून घेणार  जे पाहिले अनेक रंग रूप आजवरीचे  त्यावरती  ही वैद्य वाणी व्हावी  अमरत्व  अन् भविष्यात अशा अनेक मरन पावतील  कितेक रोग राईच्या साथी वैद्य हातानं  राजेश मेकेवाड