Posts

Showing posts with the label वाट माझी स्थीरावरलो

वाट माझी स्थीरावरलो

Image
वाट माझी स्थीरावरलो    तुला पाहीलो  अन्  माझा मी न राहीलो  मिठी भरून तुझ्या  साठी नवं जन्म झालो  जन्मोजन्मी वेड्यासारखी प्रातः  काळ झालो  सांज माझी तुझ्या सवे  स्नेहीत फुलवत राहीलो  रात्र तारकांची किलबील    पाखरांच्या चोची टिमटिमलो  कंखर  पाषाणावरती   हिरवळ  होऊन दरवळलो  खळखळलो  या देहावर ती   सत जन्माचे पुर होऊनी  नदी होऊन डोळी तुझ्या  वाट माझी स्थीरावरलो  राजेश मेकेवाड