आस मोठी _ कविता

 आस मोठी _ कविता 


मुख श्रवण बधिर झाले
 हुंड्यामद्ये   प्राण गुंतले 
नाही असा शब्द नाही 
मुखामध्ये घडून सजले 


काळीज चिरुन दान केले 
कन्यादानाचे घाव सोसले 
वधु पित्यास का विष मिळाले 
हुंड्याने कुठे अमृत घेतले 


बालहत्याचे आम्ही वाली 
पैशाची ही लावून बोली 
प्राणाचा ही छेळ  करूनी 
आस  मोठी ठेवतो म्हणी 


सुवर्ण देवता हुन मोठी  
नवदेवता तोळ्यामध्ये 
 दुष्ट प्रवतीचा  साज घालुनी 
पाहण्यास आस लावती 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi