भरतीचा काळ

भरतीचा काळ 


ओलावनारा  पापण्याला  
अथांग लपलेला  सागर 
तुझ्यासाठी व्याकुळ तेने 
पाझरणारा   माळ कपार  


उनाळलेल्या  व्यथा माझ्या 
 बहार तील तुझं  स्पंदन 
अभाळ लेल्या जिवनाचे  
 हे ओघळ नारे इंद्र धनुर 


थोडे जपुन ठेवले मी 
जुन्या आसवांचे तार 
ओंजळी सुटल्या जरीही 
खवळलेल्या सागर पार 


शांत दिसला तुला 
अहोटीचा एक काठ 
सुखाच्याही सांजवेळी 
लागतो भरतीचा काळ 
 
राजेश मेकेवाड 

    सारी का
राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा