Posts

Showing posts with the label मी ऐवढाच बाटलो की तुझ्या ओठांवरती

मी ऐवढाच बाटलो की तुझ्या ओठांवरती

Image
मी ऐवढाच बाटलो की   तुझ्या ओठांवरती देहाच्या या च्यारित्र्यावरती पाकळ्यांचा गुलकंद होऊनी मी  ऐवढाच   बाटलो   की    तुझ्या        ओठांवरती सांग रानी माझी होती  त्या पाखराची घाई झाली राघूच्या ह्या चोचीवरती कवटाची ती गानी झाली कवटाळलेल्या डहाळी वरती  दांळीबाची दाणी जडली  सैरा    वैरा    पाखराची चोच हुर हुर  चौफेरलेली         राजेश मेकेवाड....