त्याशी राखा चक्रधर
🙏त्याशी राखा चक्रधर🙏
मोह मम नश्वरा देह
अहम जडा कौन पाझर
पाशान रुपाय काळीज जयाचे
कैसे त्याशी उमगाया मानुस
प्रभू रूपी अंकुर फोडीत
ममत्व रुपाय ह्रदयी ज्याची
बिज तयाशी करुनाकार
उमगाया बहू हितकार
त्याशी राखा चक्रधर
... राजेश मेकेवाड
💞
Comments
Post a Comment