Posts

Showing posts with the label तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा

तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा

Image
 तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा  देव दत्त तुझ लागे मझ ध्यास सोसले मी जिवा परहित  तंयाची रुपांतर पहावी किती  तुम्हाविन न तिळभर चुकवीत  न जानावया मी कुठे न काही  चराचरा तुम्ही बहुरूपी देवराय  हा कोमल तुमया कायेचा चहुफेरा    तुम्हा सेवे जिवा झिजवाया असावा   आदी अनंता ब्रम्हांडनायका कणकणती उभा तुझीया मायेचा  सहवास लाभो निराकार राया   तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा            शब्दांकन : रा.भा.मेकेवाड