Posts

Showing posts with the label दिवा होन जमल नाही दिव्यावरती कविता

दिवा होन जमल नाही दिव्यावरती कविता

Image
  दिवा होन जमल नाही दिवा होन जमल नाही प्रकाश करन जमल नाही जमल नाही व्यक्त होन्या झाकून ठेवन जमल नाही शुभेच्छा आल्या भर भरून मन मात्र भरल नाही भेटली सारी नाती गोती मानसात कोणी दिसल नाही घरा मध्ये बुजगावन्यासारखा परक्या मध्ये बसलो नाही  ज्योती समान तेवने जमले  काजळी होऊन मिटलो नाही  ....  राजेश मेकेवाड