Posts

Showing posts with the label एकटे राहण्या ऐवजी कोणाचे तरी व्हावे _ कविता

एकटे राहण्या ऐवजी कोणाचे तरी व्हावे _ कविता

Image
 एकटे राहण्याऐवजी कोणाचे तरी व्हावे  एकटे राहन्या ऐवजी   कोनाचे  तरी  व्हावे    पान   गळीचा  ह्या   कुठे  रुसून  जावे   नव कोमल तारुण्याचे   झिरमिळ झाले झाड   पाखराच्या चोची वरती   नाही डाळिंबाचे दान   सैर झाली स्वप्नाची   दमलेल्या राघूची   मैने विना घरट्याची   नवती कुठे  हरवली झाडाची    ..... राजेश  मेकेवाड