तो कोण परोपकारी

तो कोण परोपकारी


 दुःखीयाचे दुःख न जाणावया वेळ 
वेदनियाचा भोग न भोगावीन  कळे  
दीनदुबळे कैसे जाय संकटी सामोरे 
उभे न त्या वाटेवरी त्यासी  नाही जाण
 


संवेदनाची ओढ तैसी अमृतीवेदना 
परजीवा  फुलूनी   घ्यावे स्वो  गंध बार बार 
दीप घेता अंधार तेलाविन  ती ज्वाला 
पावे स्वो अंत जनी दे तू एक प्रकाश 


राजपदी तुझं भारी राज असून काय 
परोपकारी तुज नाही हाती  एक वेळ 
तो दुबळा सांगतो गुणगान तुझे थोर 
कणा कणा झुंजला तो जनहिता त्याची ओढ फार   


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा