Posts

Showing posts with the label सुंदरी _ कविता

सुंदरी _ कविता

Image
  सुंदरी  _ कविता वर कोर काजळी  नटणारी सुंदरी  कंठ तुझं बासरी   फुंकूनिया  गातो गाणी       अंग भर मोती तुझ   घ्यावे स्वो फासुणी   डोळे तुझ खेळते   दवा लाही झोंबते    मृगजळ बेभानल्ला   हिरणीच्या डोळ्यांमध्ये  छन छनाट पायाचा   दिशा भर खेळल्या   कावरला जीव माझा   घुंगरात बोलला  गुलकंद पाकळीचा    ओठ रस भर  त्याला  राजेश मेकेवाड