सावली _ कविता
सावली _ कविता
ठोक्यात धग धग धाव तुझी
आकाश ओले विरून जाते
पाऊस मनाचा बेभान तो
ठोक्यात गुणगुण साथ तुझी
ओझे जिव्हाळी साठवू किती
जरा सांग मनी माझ्या सावर आता
ठेच मनाची वाहू कुठवर
शोधू कसा मी माझ्यात आता
Comments
Post a Comment