कवी ठसणारी - कविता

 कवी ठसणारी 


ए ग कवी 
वेड लावी मला 
तुझ्या गालाची 
ग खळी 
अण  ओठाची 
रात झाली वेडी पीसी 


मधुर गोडव्याची
 कवी वोलाव्याची 
 कंबर नागमोडी
 नदी काठेची सावल  


देखणी चंद्राची बाहुली  
ओंजळी पावसाचे पाणी 
तहानेत  गोडव्याची 
 ओठात ठस णारी 


 चाल तुझी ग नटकी जरा 
 वळणाला माझ्या लागू दे 
कधी ग तुझा तन तना 
प्रीत फुलवावया 


 मन माझे 
 कवी कमळी पात्यात  
दूर नको हा द्रव्य प्रकाश 
शेजे विन  फटकळ 
तुझ्या गोडव्यात  


  • राजेश मेकेवाड 

Rajesh mekewad


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi