Posts

Showing posts with the label किंचाळनारे द्रष सार

किंचाळनारे द्रष सार

Image
 किंचाळनारे द्रष सार ओळखीची वाट   तीच्या विना सुनी  पैंजणासी  हुका चूक  का पावलांना झाली सोडून गेली हिरवळ  उडून गेली पाखर  ति झाडाची बहर  जवळुन गेली दुर   गुरी ढोरी कुठे गेली  कुठे गेली वासरे  खदखदनारा माळ  कुठे बांधली घरटे त्यान चिव चिव चिमण्यांची   पहाडावर ची ओढ कुठे हरवली मानसे  किंचाळ नारे द्रष सार  राजेश मेकेवाड